जनावरांसाठी तजवीज..
By Admin | Updated: July 3, 2017 00:54 IST2017-07-03T00:54:32+5:302017-07-03T00:54:32+5:30
सध्या खरीप हंगाम सुरू आहे. हंगामात शेतकऱ्यांच्या जनावरांना शेतात राबावे लागते.

जनावरांसाठी तजवीज..
जनावरांसाठी तजवीज.. सध्या खरीप हंगाम सुरू आहे. हंगामात शेतकऱ्यांच्या जनावरांना शेतात राबावे लागते. अशावेळी आपल्या ढवळ्या-पवळ्याच्या पोटाची काळजी शेतकऱ्यांना असते. त्यामुळे चाऱ्याची अशी तजवीज करताना शेतकरी दिसतात.