पोटासाठी आधी हाताला चटके...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2016 01:04 IST2016-07-22T01:04:18+5:302016-07-22T01:04:18+5:30
दोन वेळच्या जेवनासाठी किती कसरत करावी लागते, याचे चित्र गोवरी येथे आलेल्या लोहार समाजबांधवांचे दिसत आहे.

पोटासाठी आधी हाताला चटके...
पोटासाठी आधी हाताला चटके... दोन वेळच्या जेवनासाठी किती कसरत करावी लागते, याचे चित्र गोवरी येथे आलेल्या लोहार समाजबांधवांचे दिसत आहे. रोजगारासाठी गोवरी येथे आलेले हे समाजबांधव आधी हाताला चटके देत, लोखंडापासून विविध अवजारे तयार करून देतात. यातून त्यांची दोन वेळच्या जेवनाची व्यवस्था होत आहे.