नेरी येथील घराला आग, लाखो रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:56 IST2020-12-04T04:56:24+5:302020-12-04T04:56:24+5:30
घरामध्ये ठेवलेल्या कपडे, पैसे, महत्त्वाची कागदपत्रे, जीवनाआवश्यक साहित्य जळून खाक झाले. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. आग लागल्याचे ...

नेरी येथील घराला आग, लाखो रुपयांचे नुकसान
घरामध्ये ठेवलेल्या कपडे, पैसे, महत्त्वाची कागदपत्रे, जीवनाआवश्यक साहित्य जळून खाक झाले. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. आग लागल्याचे दृश्य दिसताच नागरिकांनी आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, अन्नधान्य व इतर सर्व सामान जळून खाक झाले. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. प्रशांत वाघे यांना शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.