शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

विकृतीचा कळस, गर्भवती कुत्रीवर चंद्रपुरात अनैसर्गिक कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2021 13:51 IST

एका तरुणाने भटक्या गर्भवती कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी या विकृत तरुणाला अटक केली आहे.

ठळक मुद्देआरोपीला अटक : न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी

चंद्रपूर : मोकाट गर्भवती कुत्रीवर एकाने अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपुरात उघडकीस आला आहे. प्यार फाउंडेशनच्या सदस्यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे चंद्रपुरात खळबळ उडाली. प्रकाश उर्फ विकास प्रभाकर डफ (३७) असे आरोपीचे नाव असून तो वर्धा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते. शनिवारी रात्री चंदपूर-नागपूर रोडवर काही तरुण फिरत असताना त्यांना एक जण मोकाट कुत्रीसोबत अनैसर्गिक कृत्य करीत असल्याने दिसून आले.

यासंदर्भात त्या तरुणांनी आरोपीला हटकले. मात्र, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने तरुणांनी येथील प्यार फाउंडेशनचे अध्यक्ष देवेंद्र रापेल्ली यांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी येऊन पोलिसांना याबाबत माहिती दिली. तसेच कुत्रीची वैद्यकीय तपासणी केली. ती गर्भवती असून तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे. यासंदर्भात तक्रार मिळताच रात्रीच रामनगर पोलिसांनी आरोपीवर ३७७ कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. दरम्यान, न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर गिते यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक इरपाचे यांच्यासह रामनगर पोलीस करीत आहेत.

अशा घटना आता चंद्रपूरसारख्या शहरात घडत असल्याचे दु:ख आहे. अतिशय नीच कृत्य करणाऱ्या आरोपीला कठोरात कठाेर शिक्षा द्यावी, जेणेकरून भविष्यात असे करणाऱ्यांना धडा मिळेल.

-देवेंद्र रापेल्ली, अध्यक्ष, प्यार फाउंडेशन, चंद्रपूर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdogकुत्राSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळ