शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

सामदा (बुज.) येथे शेतकरी दिवस

By admin | Updated: January 3, 2017 00:45 IST

सावली तालुक्यातील सामदा (बुज.) येथे सेमी आयडीबीआय बॅक शाखा व्याहाड (बुज.), सावली, व मारोडा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारला शेतकरी दिवस साजरा करण्यात आला.

नियमित कर्ज भरणाऱ्यांचा सत्कार : अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती उपरी : सावली तालुक्यातील सामदा (बुज.) येथे सेमी आयडीबीआय बॅक शाखा व्याहाड (बुज.), सावली, व मारोडा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारला शेतकरी दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सामदा (बुज.) येथील सरपंच उषा उईके तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच विनोद भांडेकर, डॉ. विजय काळपांडे, नागपूरच बॅकेचे सहा. महाव्यवस्थापक सुरील पिलई, सावलीचे शाखा व्यवस्थापकचंदन लेंढे, व्याहाड (बुज.) चे शाखा व्यवस्थापक किरण भगत, मारोडाचे सहा. व्यवस्थापक सुनिल दळवी, कृषी सहायक रामगुंडे, संतोष तंगडपलीवार, दिवाकर भांडेकर, बुरले किसनराव चलाख आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बँक व्यवस्थापक म्हणाले, आयडीबीआय बँकेने गेल्या ५२ वर्षात राष्ट्रविकासात खूप मोठा वाटा असून नेटवर्कच्या माध्यमातून सुमारे दहा लाख शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियाना कृषी आणि कृषी सलग्न व्यवसायासाठी आवश्यक आर्थिक मदत करीत आहे. यासाठी संपूर्ण शेतकरी बांधवानी बँकेशी जुळून, बँकेच्या सेवांचे लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच कृषी विभागाच्या संशोधकांनी शेतकऱ्यांनी कृषी विभागातील विविध योजनांचा पुरेपूर लाभ घेवून शेती करण्याचे आवाहन केले. यावेळी पिक कर्ज नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांचा बँकेमार्फत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रविण शंभरकर यांनी केले तर प्रास्ताविक व उपस्थिताचे आभार बँक व्यवस्थापक किरण भगत यांनी मानले. (वार्ताहर)