अपेक्षा
By Admin | Updated: January 24, 2017 00:40 IST2017-01-24T00:40:14+5:302017-01-24T00:40:14+5:30
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या आठव्या आणि नवव्या संचाचे हे विहंगम दृष्य. महाऔष्णिक वीज केंद्रातील ...

अपेक्षा
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या आठव्या आणि नवव्या संचाचे हे विहंगम दृष्य. महाऔष्णिक वीज केंद्रातील क्रमांक एक ते सात हे संच दूरवर धुक्यात हरविलेले दिसत असले तरी ते धुके नसून प्रदूषण आहे. शहराला येवून ठेपलेल्या या दोन नवनिर्मित संचातून भविष्यात प्रदूषण ओकले जाणार नाही याची काळजी घेतली जावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.