पोंभुर्णा तालुका काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:27 IST2021-03-08T04:27:08+5:302021-03-08T04:27:08+5:30

पोंभुर्णा तालुका काँग्रेस कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी रवींद्र मरपल्लीवार, राजाराम देव़ाजी मोहुर्ले, सुरेश मारोती सातपुते, रुषी रामाजी पोलेरवार, साईनाथ ...

Executive of Pombhurna Taluka Congress Committee | पोंभुर्णा तालुका काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी

पोंभुर्णा तालुका काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी

पोंभुर्णा तालुका काँग्रेस कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी रवींद्र मरपल्लीवार, राजाराम देव़ाजी मोहुर्ले, सुरेश मारोती सातपुते, रुषी रामाजी पोलेरवार, साईनाथ चिंतामण शिंदे, सुनील सुखदेव टिकले, आनंदराव धोंडू पातळे, पराग बाळासाहेब मुलकलवार यांची निवड केली आहे.

तसेच सचिव पदावर प्रशांत झाडे, अशोक मांडवगडे, सोमेश्वर कुंदोजवार, अतुल चुधरी, कालीदास उईके, परमानंद कुसराम, जयपाल गेडाम, सहसचिव रमेश कन्नाके, गजानन सेमले, भगिरथ झाडे, गणेश अर्जुनकर, श्रीधर थेरे, भीमराव मरस्कोले, दत्तू येल्लूरवार तसेच प्रसिद्धिप्रमुखपदी सुरेश कोमावार यांची तर मार्गदर्शक म्हणून वसंत मोरे, कुकसूजी धोंगडे आणि संघटकपदी चिंदू बुरांडे, ईश्वर पिंपळकर, प्रदीप बुटले, स्वप्निल चौधरी, नीलकंठ नैताम, विनायक बुरांडे, अशोक सिडाम, कोषाध्यक्ष प्रशांत कामिडवार यांची वर्णी लागलेली आहे.

Web Title: Executive of Pombhurna Taluka Congress Committee