बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:29 IST2021-02-16T04:29:34+5:302021-02-16T04:29:34+5:30

यात अध्यक्ष- अब्दुल करीम अब्दुल रहीम शेख, उपाध्यक्ष- नरसिंग रेब्बावार, रवींद्र कोडापे, डॉ. युवराज भसारकर, सतीश नंदराम, सय्यद मुकद्दर, ...

Executive of Ballarpur City Congress Committee | बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी

बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी

यात अध्यक्ष- अब्दुल करीम अब्दुल रहीम शेख, उपाध्यक्ष- नरसिंग रेब्बावार, रवींद्र कोडापे, डॉ. युवराज भसारकर, सतीश नंदराम, सय्यद मुकद्दर, विकास ढोडरे, महासचिव- नरेश मुंधडा, इस्माईल ढाकवाला, आनंद विरय्या, राजू बहुरिया, खुशाल कोरडे, ओमप्रकाश निषाद,

सचिव- दौलत बुंदेल, रवी मातंगी, राजू निषाद, कमलेश माकोडे, हरीश पवार, दुर्गराज आटेकर, शेख आयुब सहसचिव- प्रवीण गडमळ, जोषुवा अंबाला, आनंद गोटे, जाकीर खान, महेश जीवतोडे, सुनील बेपनवार, कोषाध्यक्ष- मो. फारुख. प्रसिद्धी प्रमुख- कासिम शेख, महिला प्रतिनिधी- चंदा बुंदेल, मीना बहुरिया, अरुणा कोडापे, वैशाली सावनपेल्ली, मार्गदर्शक- डॉ. रजनी हजारे, घनश्याम मुलचंदानी, डॉ. मधुकर बावणे, छाया मळावी, दिलीप माकोडे, सुनील कुलदीवार, भास्कर माकोडे, देवेंद्र आर्य, अनिल खरतड, डेव्हिड कामपेल्ली, सुरेश गलानी, हेमंत मानकर, मेहमूद पठाण ,जयकरण सिंग बजगोती, कार्यकारिणी- राहुल काळंबे, सादिक शेख, संतोष कैथवास यांचा समावेश आहे.

Web Title: Executive of Ballarpur City Congress Committee