सखी मंच सभासद नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

By Admin | Updated: January 24, 2015 22:51 IST2015-01-24T22:51:30+5:302015-01-24T22:51:30+5:30

लोकमत सखी मंच चंद्रपूर येथील सत्र २०१५ च्या सभासद नोंदणी ला हजारो महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. गत १३ वर्षांपासून अविरत सुरु असलेल्या लोकमत सखी मंचाच्या

Exciting response to Sakhi Forum Member Registration | सखी मंच सभासद नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

सखी मंच सभासद नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

चंद्रपूर: लोकमत सखी मंच चंद्रपूर येथील सत्र २०१५ च्या सभासद नोंदणी ला हजारो महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
गत १३ वर्षांपासून अविरत सुरु असलेल्या लोकमत सखी मंचाच्या या व्यासपिठावर महिलांनी एक-एक पाऊल उचलत उत्तूंग यशाची भरारी घेत आपली स्वत:ची एक वेगळी ओळख देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रशिक्षणाच्या माध्यमातून गृहीणींच्या सुप्त गुणांना वाव मिळाला आहे.
यावर्षी सत्र २०१५ करिता सभासद नोंदणी करणाऱ्यांना स्टील कटर सेट, डायट बुक, सुवर्णस्पर्श नागपूरतर्फे गोल्ड प्लेटेड बांगड्यांचे मोफत कुपन तसेच सुवर्ण स्वर्ग चंद्रपूरच्यावतीने दोन गोल्ड प्लेटेड पाटल्या मोफत मिळणार आहेत. सोबतच सखी मंचाचे ओळखपत्र आणि एक लाखाचा अपघाती मृत्यू विमा तसेच सभासद नोंदणी करण्यांकरिता आकर्षक भेटवस्तूचा लक्की ड्रॉ काढण्यात येणार आहे. वर्षभर महिलांच्या संगतीला नाविन्यपूर्ण कार्यक्रमांची जोड असणार आहे. म्हणूनच चंद्रपुरातील महिलांनी लवकरात लवकर नोंदणी करुन वरील उपहारांचा लाभ घ्यावा, असे आवाहन लोकमत सखी मंच तर्फे करण्यात आले आहे.
महिलांच्या सुविधेकरिता चंद्रपूरच्या विविध विभागांमध्ये नोंदणी सुरु असून अधिक माहितीकरिता लोकमत जिल्हा कार्यालय धनराज प्लाझा, दुसरा माळा मेन रोड चंद्रपूर फोन नं. २५२१०१, मालती कुचनवार, बाजार वॉर्ड - ९६६५४९४०४०, रेखा महाजन, छत्रपती नगर तुकूम- ९५९५३४००६७, पौर्णिमा डाहुले सुमित्रनगर तुकूम- ७३८७५६११९१, ज्योती दिनगलवार दत्तनगर तुकूम- ९०९६४४०६७९, अर्चना मेहेरे तुकूम- ९४२२०१२२८८, उज्वला वासेकर गणेशनगर तुकूम- ८८०६९७६०४६, प्रिती घाटे गजानन मंदिर वडगार रोड- ९८२३४००१५७, स्नेहा धानोरकर गजानन मंदिर वडगाव रोड- ७६२०३०५९०३, सुचिता धकाते नागपूर रोड सिव्हील लाईन- ९४२२६०७६९०, सरीता मालू जनता कॉलेज- ९८५०४७७०५, पूजा पडोळे रामनगर बोकारे प्लॉट- ८८०५९८५५९२, ज्योती पडीशालवार आनंद नगर दाताळा रोड रामनगर- ९४२०४४६६५१, मंजुषा भिमनवार, वैष्णवी अपार्टमेंट दाताळा रोड- ९८८१७८६८७, अंजू चिकटे, अग्रसेन भवन दाताळा रोड- ९८९०३०४५७३, सुषमा नगराळे हवेली गार्डन आकाशवाणी - ९४२२१७५४६८, योगिता कुंटेवार अंचलेश्वर वॉर्ड- ९४२३४९७९०१, भानुमती बडवाईक, भानापेठ वॉर्ड- ८०८७३८७६०५, रेखा बोबाटे बिनबा वॉर्ड- ९७६६०१९८९५, सोनाली धनमने, शिवाजी नगर माऊंट कॉन्व्हेंट जवळ मूल रोड - ७२७६९७५५५९, बिंदीया वैद्य- न्यू स्टेट बँक कॉलनी शिवाजी नगर गुरुद्वारा जवळ- ७७०९४५६२०१, मंगला रुद्रपवार, समाधी वॉर्ड- ९६८९६५३००८, वंदना मुनघाटे, गणपती वॉर्ड- ८४८४९०४२८६, भारती ठाकरे, विठ्ठल मंदिर वॉर्ड बालजी वॉर्ड- ९८५०५९६४६२, सुरेखा मडावी, पठाणपुरा वॉर्ड- ९९२११०७४८५, अल्का देशमुख बाबुपेठ- ८९५६०११०५५ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Exciting response to Sakhi Forum Member Registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.