बालविकास मंच सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

By Admin | Updated: August 13, 2015 01:51 IST2015-08-13T01:51:59+5:302015-08-13T01:51:59+5:30

‘बालमनाचा सच्चा सवंगडी’ असलेल्या लोकमत बालविकास मंचची सदस्यता नोंदणी सुरू झाली असून सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Exciting response to child development forum member registration | बालविकास मंच सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

बालविकास मंच सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

चंद्रपूर : ‘बालमनाचा सच्चा सवंगडी’ असलेल्या लोकमत बालविकास मंचची सदस्यता नोंदणी सुरू झाली असून सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येते. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून दरवर्षीप्र्रमाणे यावर्षी सुद्धा बालविकास मंच सदस्य नोंदणीला प्रारंभ झाला आहे.
बालविकास मंचचे सदस्य होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास एक आकर्षक ओळखपत्र, १८३ रुपये किंमतीचा टिफीन बॉक्स, नवनवीन शोधावरील माहिती अससलेले शोध ‘इनोव्हेशन’ बुक, ४० रुपये किमतीचे डायमंडचे नमकीन सेट, ३३ रुपये किमतीचे इडली मिक्स, २५ रुपये किमतीचे सावजी मसाले, विठोबा दंत मंजन, ३० रुपयाचे ट्रिट आईस्क्रीम कूपन, हॅडसम सलुन चंद्रपूरतर्फे १०० रुपये किमतीचे हेअर कट कूपन, आयआयसीएतर्फे सात दिवसीय कॉम्प्युटर कोर्स असे एकूण एक हजार रुपयांच्या भेटवस्तू प्रत्येक सदस्यास हमखास मिळणार आहे.
लोकमत बालविकास मंचची सदस्यता नोंदणी शुल्क १५० रुपये असून सदस्य झालेल्या प्रत्येकाला मास्टर टॅलेंट स्पर्धेत सहभागी होऊन लाखोंचे बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी विद्यार्थ्यांना यातून मिळणार आहे. तसेच राज्यस्तरीय बंपर लकी ड्रॉ मध्ये ५१ सदस्यांकरिता हवाई सफर मध्ये भाग घेण्याची सुवर्णसंधी यातून मिळणार आहे. (प्रतिनिधी)
सदस्य नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी जिल्हा संयोजक लोकमत कार्यालय रूपेश वनकर, दुसरा माळा, धनराज प्लाझा, एलटीव्ही शाळेजवळ चंद्रपूर (९४२०१८२०२२, ०७१७२- २५२१०१), आकाश वाघमारे (९१७५७८४४९७) व तालुकास्थळी वरोरा- प्रवीण खिरटकर (९७६३४५३१७४), भद्रावती -सचिन सरपटवार (९९२२९३०१४७), घुग्घुस- गजानन साखरकर (९९२२७३०१४५), चिमूर-संजय वरघने (९४२३४१९३२६), नागभीड-घनश्याम नवघडे (९४२३६२९०५८), ब्रह्मपुरी-रवी रणदिवे (९४२३६२०११२), शुभम राऊत (८६९८४९२१०२), सिंदेवाही-राकेश बोरकुंडवार (९१५६३७२५७८), प्रमोद कडूकर (९७६४४९७४६७) मूल- राजू गेडाम (९९२२४७५६६३), सावली- उदय गडकरी (८२७५२१५२५५), बल्लारपूर-वसंत खेडेकर (९९२२९३०१३५), राजुरा-बी.यू. बोर्डेवार (९९२२९०४१२५), गोंडपिपरी- वेदांत मेहरकुले (८२७५३०२२२०), गडचांदूर- आशिष देरकर (९९२२९३०१३३), अशोक डोईफोडे (९१५८४५८४८०), कोरपना-अशोककुमार भगत (९४२१७२३४७७),मनोज गोरे (९९२३३५८९७०) यांच्याशी संपर्क करावा व आपल्या पाल्यास सुपरचाईल्ड करावे, असे आवाहन लोकमत बालविकास मंच चंद्रपूरतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Exciting response to child development forum member registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.