शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलिला एक इंचही जमीन देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 06:00 IST

माजरीची खाण क्रमांक ३ बंद करुन नागलोन यूजी टू ओसी सुरू केली. ही खाण सुरू झाल्यापासून नागरिकांना त्रास होत आहे. दरम्यान, नवीन खाणीसाठी माजरी येथे झालेल्या जनसुनावणीत नवीन प्रस्तावित खाण सुरू करताना सर्वांना जमिनीचा पूर्ण मोबादला व नोकरी द्यावी, नंतर जमिनीवर कोळसा उत्पादन करावे.

ठळक मुद्देखाणीसाठी जनसुनावणी : शेतकऱ्यांचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्कमाजरी : वेकोलि माजरीने नागलोन यूजी टू ओसी या खुल्या कोळसा खाणीला वाढीव म्हणून नवीन खाण प्रस्तावित केली आहे. यासाठी ४७९.१६ ते ७०६.२८ हेक्टर क्षेत्रात कोळसा उत्पादन क्षमता १.२० ते ३.७५ दशलक्ष टन प्रतिवर्ष उत्पादनाचा निर्णय घेतला आहे. यावर माजरी क्षेत्राच्या कुचना येथे जनसुनावणी सभा घेण्यात आली. त्यात माजरी परिसरातील पाटाळा, नागलोन, पळसगाव व राळेगावातील शेतकऱ्यांनी जमीन देण्यास विरोध केला आहे. एक इंच जमीनही वेकोलिला देणार नाही, असा निर्धार व्यक्त केला.माजरीची खाण क्रमांक ३ बंद करुन नागलोन यूजी टू ओसी सुरू केली. ही खाण सुरू झाल्यापासून नागरिकांना त्रास होत आहे. दरम्यान, नवीन खाणीसाठी माजरी येथे झालेल्या जनसुनावणीत नवीन प्रस्तावित खाण सुरू करताना सर्वांना जमिनीचा पूर्ण मोबादला व नोकरी द्यावी, नंतर जमिनीवर कोळसा उत्पादन करावे. अन्यथा एक इंचसुद्धा जमीन देणार नाही, असा निर्धार शेतकºयांनी या जनसुनावणीत व्यक्त केला. यावेळी शासकीय अधिकारी व वेकोलि अधिकारी उपस्थित होते.