तृष्णातृप्ती :
By Admin | Updated: May 23, 2015 01:29 IST2015-05-23T01:29:36+5:302015-05-23T01:29:36+5:30
ताडोबा अभयारण्यात एका तलावावर तहान भागविताना वाघ.

तृष्णातृप्ती :
मे हिटमुळे सर्वत्र पाण्याचे साठे कोरडे पडले आहेत. पाण्यासाठी मानवासह वन्यप्राण्याचीही भटकंती होत आहे. ताडोबा अभयारण्यात एका तलावावर तहान भागविताना वाघ.