विद्युत जनित्राला आग :
By Admin | Updated: March 30, 2015 00:43 IST2015-03-30T00:43:02+5:302015-03-30T00:43:02+5:30
ब्रह्मपुरी येथील देशनगर परिसरात असलेल्या विद्युत जनित्राला रविवारी दुपारी आग लागली.

विद्युत जनित्राला आग :
ब्रह्मपुरी येथील देशनगर परिसरात असलेल्या विद्युत जनित्राला रविवारी दुपारी आग लागली. त्यामुळे परिसरातील वीज पुरवठा सायंकाळपर्यंत बंद होता.