ईद मुबारक.
By Admin | Updated: June 27, 2017 00:42 IST2017-06-27T00:42:20+5:302017-06-27T00:42:20+5:30
पवित्र रमजान ईदच्या पर्वावर सोमवारी मुस्लीम बांधवांनी चंद्रपुरातील ईदगाह मैदानावर विशेष नमाज पठन केले.

ईद मुबारक.
ईद मुबारक.. पवित्र रमजान ईदच्या पर्वावर सोमवारी मुस्लीम बांधवांनी चंद्रपुरातील ईदगाह मैदानावर विशेष नमाज पठन केले. यावेळी मौलानांनी सामाजिक संदेश दिल्यानंतर मुस्लीम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शहरातील लोकप्रतिनिधींनीही मुस्लीम बांधवांना भेट देऊन शुभेच्छा दिल्या.