ईद मिलादुन्नबी जुलूस :
By Admin | Updated: December 25, 2015 00:21 IST2015-12-25T00:21:37+5:302015-12-25T00:21:37+5:30
ईद मिलादुन्नबीनिमीत्त्य चंद्रपूर शहरात मुख्य मार्गाने जुलूस काढण्यात आला.

ईद मिलादुन्नबी जुलूस :
ईद मिलादुन्नबी जुलूस : ईद मिलादुन्नबीनिमीत्त्य चंद्रपूर शहरात मुख्य मार्गाने जुलूस काढण्यात आला. या जुलूसमध्ये शेकडो मुस्लीम समाजबांधव सहभागी झाले होते. विविध ठिकाणी शरबत वितरीत करण्यात आले.