ईद मुबारक ...
By Admin | Updated: September 26, 2015 00:49 IST2015-09-26T00:49:54+5:302015-09-26T00:49:54+5:30
एकीकडे गणेशोत्सव ऐन भरात आला असताना मुस्लीम बांधवांचा बकरी ईद सण शुक्रवारी मोठ्या उत्साहात ....

ईद मुबारक ...
ईद मुबारक ... एकीकडे गणेशोत्सव ऐन भरात आला असताना मुस्लीम बांधवांचा बकरी ईद सण शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बकरी ईदनिमीत्य चंद्रपुरातील बगड खिडकी परिसरातील शाही गुप्त इदगाहमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली. यावेळी हजारो बांधवांनी उपस्थित होऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या.