शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पीडितांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:55 IST

राजुरा येथील इन्फंट जिजस सोसायटीव्दारे संचालित वसतिगृहात आदिवासी विद्यार्थिंनीवर अत्याचार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी सुरू असून, सीबीआय चौकशीची मागणी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर : पीडितांच्या कुटुंबीयांना आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राजुरा येथील इन्फंट जिजस सोसायटीव्दारे संचालित वसतिगृहात आदिवासी विद्यार्थिंनीवर अत्याचार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी सुरू असून, सीबीआय चौकशीची मागणी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली आहे. दरम्यान, नुकतीच पीडित मुलींच्या पालकांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यासह काही भाजपा आमदारांची चंद्रपुरात भेट घेतली. यावेळी अत्याचार झालेल्या मुलींचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ देणार नसून, त्यांच्या पुर्नवसनासाठी शासन प्रयत्नरत असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.सोमवारी पीडिताचे पालक, उभोक्ता आणि मानव अधिकार सभा व आदिवासी समाजाच्या विविध संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी अहीर यांची भेट घेतली. यावेळी आदिवासी विधीमंडळ अनु. जमाती कल्याण समितीचे प्रमुख आ. अशोक उईके, आ. राजू तोडसाम, आ. अ‍ॅड. संजय धोटे, आ. नाना श्यामकुळे, राहुल सराफ, आदिवासी नेते दयालाल कन्नाके, नगरसेविका ज्योती गेडाम, शीतल कुळमेथे यांची उपस्थिती होती.इन्फंट जिजस सोसायटीच्या संचालक मंडळाकडून मुलींची तपासणी खासगी रूग्णालयात करण्यासाठी दबाव आणला जात असून अन्य मुलीही आपपल्या घरी परतल्या आहे.संस्थेचे संचालक मंडळावर कारवाई करणे, तपासामध्ये पोलीस प्रशासनाकडून दिरंगाई करणाºया दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत पीडित मुलींना न्याय मिळवून देण्याची मागणी यावेळी पीडित मुलींच्या पालकांनी केली. अत्याचारग्रस्त पीडितांच्या पालकांसह आदिवासी नेते वाघुजी गेडाम, अरूण मडावी, गणेश गेडाम, उपभोक्ता आणि मानव अधिकार सभेच्या मनिषा भाके, वंदना अंबादे, आरती आक्केवार, वसंत गजपुरे, अमृता गड्डमवार, प्रीती जकाते, वनमाला संजय परसुटकर, देवानंद ठाकरे, सचिन कोंडावार आदींची यावेळी उपस्थित होती.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर