पंचायत राज समितीच्या दौऱ्यांमुळे प्रशासन गुंतले कामात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:42 IST2021-02-05T07:42:43+5:302021-02-05T07:42:43+5:30

साईनाथ कुचनकार चंद्रपूर : 下जिल्ह्यात载 ९ 下ते载 下११载 下फेब्रुवारीदरम्यान载 पंचायत 下राज载 समिती दौऱ्यावर येत आहे. त्यामुळे पूर्वतयारी, साफसफाई व ...

Due to the visits of Panchayat Raj Samiti, the administration got involved in the work | पंचायत राज समितीच्या दौऱ्यांमुळे प्रशासन गुंतले कामात

पंचायत राज समितीच्या दौऱ्यांमुळे प्रशासन गुंतले कामात

साईनाथ कुचनकार

चंद्रपूर : 下जिल्ह्यात载 ९ 下ते载 下११载 下फेब्रुवारीदरम्यान载 पंचायत 下राज载 समिती दौऱ्यावर येत आहे. त्यामुळे पूर्वतयारी, साफसफाई व अभिलेख वर्गीकरण व कार्यालयीन शिस्तपालन करण्याच्या 下कडक载 सूचना मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल 下कर्डिले载 यांनी केल्या आहे. दरम्यान, विविध विभागांतील अधिकारी कामात गुंतले असून, सुट्टीच्या दिवशीही काम करताना दिसून आले.

समितीच्या 下दौऱ्यानिमित्त载 मुख्य कार्यकारी अधिकारी 下कर्डिले载 यांनी 下एक载 पत्रक काढले आहे. यानुसार, अधिकारी, कर्मचारी कामाला लागले असून, कर्मचाऱ्यांना 下मुख्यालयी载 राहण्याची सक्ती करण्यात 下आली载 आहे. प्रत्येक कार्यालय नीटनेटके, कोविड नियमावलीनुसार ठेवणे, 下तसेच载 दस्तऐवज व्यवस्थित ठेवून अभ्यागतांकरिता असलेल्या बैठक 下व्यवस्थेव्यतिरिक्त载 इतर कोणतीही वस्तू 下कार्यलयाच्या载 समोर राहणार नाही, याची दक्षता घेण्याचेही सूचित करण्यात 下आले载 आहे. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या 下दप्तरांची载 मांडणी कार्यपद्धतीनुसार 下संच载 पद्धतीनेच करावी लागणार आहे. पंचायत समितीच्या सर्व विभागाने नोंदवह्या, माहितीचा अधिकार नोंदवही 下यासह载 मासिक सभेचे 下कार्यवृत्तही载 अद्यावत ठेवाव्या लागणार आहे.

बाॅक्स

ड्रेसकोडचे करावे लागणार पालन

प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांना 下ड्रेस载 下कोडचे载 पालन करणे सक्तीचे करण्यात 下आले载 आहे. ८ डिसेंबर, 下२०२०载 मधील 下या载 संदर्भातील 下मार्गदर्शनक载 सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. दरम्यान, वाहन चालक व परिचय वर्ग 下४च्या载 कर्मचाऱ्यांना विहित 下गणवेशातच载 下कायार्लयात载 उपस्थित राहावे लागणार आहे.

--

विशाखा समितीलाही राहावे लागणार तत्पर

महिला तक्रार निवारणासाठी शासकीय कार्यालयांमध्ये विशाखा समिती स्थापन करण्यात 下आली载 आहे. 下या载 समितीच्या माध्यमातून 下जिल्ह्यात载 आजपर्यंत किती तक्रारी आल्या 下आणि载 किती 下प्रकरणाचा载 निपटारा झाला, 下या载 संदर्भातही माहिती 下अपडेट载 ठेवावी लागणार आहे.

पूर्व 下परवानगीनेच载 घ्यावी लागणार 下रजा载

पंचायत 下राज载 समितीच्या दौऱ्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या 下रजा载

下घेण्यावरही载 निर्बंध 下आले载 आहे. दौरा संपेपर्यंतच्या कालावधीत कोणत्याही, अधिकारी, कर्मचाऱ्यांना 下रजा载 घेता येणार नसून, अत्यावश्यक कामासाठी 下सीईओंची载 परवानगी घ्यावी लागणार आहे.

स्वच्छतेकडे अधिक भर

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, महिला, पुरुषांचे 下प्रसाधनगृह载 दररोज स्वच्छ करावे, 下यासह载 शाळा संबंधित सर्व नोंदवह्या, मासिक सभेचे कार्यवद्त्त(???) अद्यावत ठेवण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहे.

Web Title: Due to the visits of Panchayat Raj Samiti, the administration got involved in the work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.