डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त
By Admin | Updated: April 13, 2016 01:12 IST2016-04-13T01:12:48+5:302016-04-13T01:12:48+5:30
चंद्रपुरातील ऐतिहासिक जटपुरा गेट असे सजले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त चंद्रपुरातील ऐतिहासिक जटपुरा गेट असे सजले आहे. पराकोटावर करण्यात आलेली रोषणाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कटआऊट लक्षवेधी ठरत आहे.