शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

३८,७१० हजार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी निधी वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2021 5:00 AM

आ. मुनगंटीवार यांनी  महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्ज वाटप योजना व छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान-२०१७ च्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत आ. मुनगंटीवार यांनी आढावा घेतला. महात्मा फुले कर्ज वाटप योजनेंतर्गत ३२. ५१ लाख खाते पात्र आहेत. ३१. ९० लाख खात्यांचे आधार प्रमाणीकरण झाले. त्यापैकी ३१.५१ लाख कर्ज खात्यांना २० हजार १०९ कोटी   वितरण करण्यात आले.  ६३ हजार ५१७ खात्यांना लाभ द्यावयाचा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्ज वाटप योजना २्०१२ अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील १ हजार ९२१ तसेच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे ३६ हजार ७८९ शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी कर्जमुक्तीचा लाभ देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही सहकार विभागाचे प्रधान सचिव अनूप कुमार यांनी मुंबई येथील बैठकीत दिली. विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत लक्ष वेधले होते.यावेळी बैठकीला वित्त विभागाचे सचिव ओमप्रकाश गुप्ता, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, अन्य अधिकारी व शेतकरी प्रतिनिधी बंडू गौरकर, बबन पिंपळकर उपस्थित होते. आ. मुनगंटीवार यांनी  महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्ज वाटप योजना व छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान-२०१७ च्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत आ. मुनगंटीवार यांनी आढावा घेतला. महात्मा फुले कर्ज वाटप योजनेंतर्गत ३२. ५१ लाख खाते पात्र आहेत. ३१. ९० लाख खात्यांचे आधार प्रमाणीकरण झाले. त्यापैकी ३१.५१ लाख कर्ज खात्यांना २० हजार १०९ कोटी   वितरण करण्यात आले.  ६३ हजार ५१७ खात्यांना लाभ द्यावयाचा आहे. त्यासाठी ८५८ कोटींची गरज आहे. शेतकरी सन्मान योजनेत ३६ हजार ७८९ शेतकरी वंचित आहेत. त्यासाठी १७१. ०४ कोटींचा निधी लागणार आहे. यंदाची अर्थसंकल्पीय तरतूद १७५ कोटींची आहे. उर्वरित ६८३ कोटी उपलब्ध झाल्यास हा विषय निकाली निघेल.  त्यासाठी खातेदारांची तपासणी मोहीम पुढील महिन्यात पूर्ण होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

मुनगंटीवार भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतविधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष, राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत विशेष निमंत्रित सदस्यपदी नियुक्त करण्यात आली. मुनगंटीवार यांनी यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून उत्तम कामगिरी केली होती. कार्यकर्ते व जनतेशी उत्तम संपर्क ठेवून पक्ष बळकटीसाठी कार्य केल्याने त्यांना  आता भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत संधी मिळाली आहे.

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्जSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार