कास्ट्राईब संघटनेची समस्यांवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:23 IST2020-12-25T04:23:11+5:302020-12-25T04:23:11+5:30

: कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ शाखा सिंदेवाही कडून गटविकास अधिकारी कुणाल उंदिरवाडे यांची भेट घेण्यात आली. यावेळी विविध ...

Discussion of the problems of the Kastrib organization | कास्ट्राईब संघटनेची समस्यांवर चर्चा

कास्ट्राईब संघटनेची समस्यांवर चर्चा

: कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ शाखा सिंदेवाही कडून गटविकास अधिकारी कुणाल उंदिरवाडे यांची भेट घेण्यात आली. यावेळी विविध समस्येवर संघटनात्मक स्तरावर चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी नव्याने गठीत करण्यात आलेल्या तालुका कार्यकारिणी चा परिचय करून देण्यात आला. यावेळी कास्ट्राईब महासंघाचे तालुका अध्यक्ष प्रेमकुमार खोब्रागडे, कार्याध्यक्ष रायपुरे सर, जिल्हा कोषाध्यक्ष मोटघरे सर, सल्लागार केंद्रप्रमुख डॉ रविंद्र शेंडे, उपाध्यक्षा केंद्रप्रमुख उमरे मॅडम, तालुका कोषाध्यक्ष संघपाल डांगे, जेष्ठ उपाध्यक्ष कृ वि अ डोंगरे साहेब, कार्यालयीन सचिव कालूराम चहांदे, उपाध्यक्ष हिरालाल पाटील, केंद्र संघटक अनिल डांगे, सल्लागार बी पी शेंडे, नामदेव सुरपाम, विलास डांगे, भीमराव रामटेके व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Discussion of the problems of the Kastrib organization