पोलीस महासंचालकांचे स्वागत...

By Admin | Updated: October 2, 2015 05:50 IST2015-10-02T05:50:47+5:302015-10-02T05:50:47+5:30

राज्याचे नवे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी गुरुवारी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची

Director General of Police ... | पोलीस महासंचालकांचे स्वागत...

पोलीस महासंचालकांचे स्वागत...

पोलीस महासंचालकांचे स्वागत... राज्याचे नवे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी गुरुवारी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. यावेळी मुनगंटीवारांनी त्यांचे स्वागत करीत शुभेच्छा दिल्या. बल्लारपूर येथे स्मार्ट पोलीस ठाणे निर्माण करण्याबाबत दीक्षित यांच्याशी त्यांनी चर्चाही केली.

Web Title: Director General of Police ...