देवघाट यात्रा...
By Admin | Updated: December 26, 2015 01:14 IST2015-12-26T01:14:58+5:302015-12-26T01:14:58+5:30
श्री दत्त पोर्णिमेनिमित्त श्री दत्त जयंती उत्सव व यात्रा देवघाट येथे तीन दिवसीय यात्रेला बुधवारपासून प्रारंभ झाला आहे.

देवघाट यात्रा...
देवघाट यात्रा... श्री दत्त पोर्णिमेनिमित्त श्री दत्त जयंती उत्सव व यात्रा देवघाट येथे तीन दिवसीय यात्रेला बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. त्यानिमित्त येथे भाविकांचा जनसागर उसळला असून प्रवचन, कीर्तन, भजन स्पर्धा, महाप्रसाद यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.