शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

सामूहिक प्रयत्नातूनच गावांचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 11:11 PM

अंबुजा सिमेंट उद्योगातील परिसरातील गावांचा विकास करताना अनेक बाबी गावकऱ्यांकडून शिकायला मिळाल्या. सामूहिक प्रयत्नातूनच गावाचा विकास शक्य आहे, असे मत मराठा सिमेंट वर्क्सचे विलास देशमुख यांनी व्यक्त केले. अंबुजा सिमेंट फाऊंडेशनच्या सिल्वर ज्युबली कार्यक्रमानिमित्त सत्काराप्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्देमान्यवरांचा सूर : अंबुजा सिमेंट कंपनीतर्फे गुणवंतांचा सत्कार

आॅनलाईन लोकमतकोरपना : अंबुजा सिमेंट उद्योगातील परिसरातील गावांचा विकास करताना अनेक बाबी गावकऱ्यांकडून शिकायला मिळाल्या. सामूहिक प्रयत्नातूनच गावाचा विकास शक्य आहे, असे मत मराठा सिमेंट वर्क्सचे विलास देशमुख यांनी व्यक्त केले. अंबुजा सिमेंट फाऊंडेशनच्या सिल्वर ज्युबली कार्यक्रमानिमित्त सत्काराप्रसंगी ते बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून एस. के. ठाकूर, पर्ल तिवारी, प्रकल्प प्रमुख सुशीलकुमार पनेरी, प्रकल्प प्रबंधक रवी नायसे, नाबार्डचे आजीनाथ तेले, विजय अग्रवाल, संजिवा राव, तालुका आरोग्य अधिकारी रवींद्र बन्सोड, सोपान नागरगोजे, प्रमोद खडसे उपस्थित होते. वनसडी येथील संध्या वैद्य, एकता महिला सक्षमीकरण संघाच्या सचिव चंदा रामगिरवार, गडचांदूर फार्मर प्रोड्युसर कंपनीचे उपाध्यक्ष उद्धव कुळमेथे व कौशल्य उद्योजक संस्थेतील माजी विद्यार्थी मनोज झाडे यांनी कार्यक्रमाप्रसंगी मनोगत व्यक्त केले. देशमुख म्हणाले, गावकºयांच्या सहकार्याने विकासाला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. तुमचा सर्वांचा स्नेह व सहकार्य मिळाल्यानेच अंबुजा सिमेंट फाऊंडेशनला उद्योगातील परिसरातील गावांना मदत करणे शक्य झाले.कार्यक्रमाप्रसंगी शेतकरी आत्महत्या, स्वच्छ भारत मिशन यावर नाटिका सादर करण्यात आली. जि. प. शाळा पिंपळगावच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर केले. प्रास्ताविक पनेरी, संचालन साक्षी शर्मा व अर्निस सिंग यांनी केले. प्राचार्य प्रमोद खडसे यांनी आभार मानले.