प्रदूषणाचा विळखा...
By Admin | Updated: May 22, 2016 00:37 IST2016-05-22T00:37:12+5:302016-05-22T00:37:12+5:30
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातून दररोज असा धूर निघतो. यामुळे परिसरात व दुर्गापुराला प्रदूषणाचा विळखा पडून आरोग्य धोक्यात येत आहे.

प्रदूषणाचा विळखा...
प्रदूषणाचा विळखा... चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातून दररोज असा धूर निघतो. यामुळे परिसरात व दुर्गापुराला प्रदूषणाचा विळखा पडून आरोग्य धोक्यात येत आहे.