पडसाद ...
By Admin | Updated: December 12, 2015 03:32 IST2015-12-12T03:32:15+5:302015-12-12T03:32:15+5:30
हिंदू महासभेचे कमलेश तिवारी यांनी केलेल्या वादग्रस्त लिखाणाचे तीव्र पडसाद शुक्रवारी चंद्रपुरात उमटले. या

पडसाद ...
पडसाद ... हिंदू महासभेचे कमलेश तिवारी यांनी केलेल्या वादग्रस्त लिखाणाचे तीव्र पडसाद शुक्रवारी चंद्रपुरात उमटले. या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मुस्लीम बांधवांनी रस्त्यावर उतरून आपला रोष व्यक्त केला. दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला निवदेन दिले.