धरणे आंदोलन :
By Admin | Updated: June 24, 2017 00:21 IST2017-06-24T00:21:55+5:302017-06-24T00:21:55+5:30
केंद्र शासनाच्या आयुध निर्माणी व कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात आयुध निर्माणी जवाहरनगर येथील कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून दोन दिवसीय धरणे देण्यात आले.

धरणे आंदोलन :
धरणे आंदोलन : केंद्र शासनाच्या आयुध निर्माणी व कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात आयुध निर्माणी जवाहरनगर येथील कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून दोन दिवसीय धरणे देण्यात आले. शुक्रवारी या आंदोलनाचा समारोप करण्यात आला.