जिल्ह्याच्या मागणीसाठी धरणे..
By Admin | Updated: September 10, 2016 00:43 IST2016-09-10T00:43:27+5:302016-09-10T00:43:27+5:30
ब्रह्मपुरी जिल्हा करण्यात यावा, या मागणीसाठी ब्रह्मपुरी येथील शिवाजी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.

जिल्ह्याच्या मागणीसाठी धरणे..
जिल्ह्याच्या मागणीसाठी धरणे... ब्रह्मपुरी जिल्हा करण्यात यावा, या मागणीसाठी ब्रह्मपुरी येथील शिवाजी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. यात सर्व संघटनांचा सहभाग होता.