निधन वार्ता वासुदेव परसुटकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:55 IST2020-12-04T04:55:11+5:302020-12-04T04:55:11+5:30
वासुदेव परसुटकर बल्लारपूर : येथील वासुदेव शिवाजी परसुटकर (९० रा. किल्ला वॉर्ड) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे ...

निधन वार्ता वासुदेव परसुटकर
वासुदेव परसुटकर
बल्लारपूर : येथील वासुदेव शिवाजी परसुटकर (९० रा. किल्ला वॉर्ड) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सुना व नातवंड असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.