निधन वार्ता महेशप्रसाद साहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:56 IST2020-12-04T04:56:49+5:302020-12-04T04:56:49+5:30
भद्रावती : आयुधनिर्माणी येथील सेवानिवृत्त कर्मचारी महेशप्रसाद साहा (८१ रा. गुरुनगर भद्रावती) यांचे निधन झाले. येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर ...

निधन वार्ता महेशप्रसाद साहा
भद्रावती : आयुधनिर्माणी येथील सेवानिवृत्त कर्मचारी महेशप्रसाद साहा (८१ रा. गुरुनगर भद्रावती) यांचे निधन झाले. येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात्य मुलगा, मुलगी नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.