शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

हृदयविकाराच्या झटक्याने नववीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 00:17 IST

येथील हिंदू ज्ञान मंदिर विद्यालयातील नवव्या वर्गाच्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास घडली. या विद्यार्थिनीला वर्गातच हृदयविकाराचा झटका आला.

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : येथील हिंदू ज्ञान मंदिर विद्यालयातील नवव्या वर्गाच्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास घडली. या विद्यार्थिनीला वर्गातच हृदयविकाराचा झटका आला.अन्नपूर्णा ज्ञानेश्वर मेश्राम (१५) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. सदर विद्यार्थिनी ब्रम्हपुरी येथील फाशी चौकातील रहिवासी असून हिंदू ज्ञान मंदिर विद्यालय येथे इयत्ता नवव्या वर्गात शिक्षण घेत होती. गुरुवारी विद्यालयात प्रार्थना आटोपून वर्गात गेली असता वर्गातच तिची प्रकृती बिघडली. शिक्षकवृंदांनी तत्परता दाखवित तिच्या पालकांना माहिती देवून तात्काळ ख्रिस्तानंद रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारादरम्यान सदर विद्यर्थिनीचा मृत्यू झाला. या विद्यार्थिनीला वयाच्या दहाव्या वर्षांपासून ह्रदयविकाराचा त्रास होता आणि आॅपरेशन करूनही काहीच उपयोग होणार नाही, असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे सदर विद्यार्थिनीवर शस्त्रक्रिया करण्यात आली नाही. अशातच आज काळाने तिच्यावर झडप घातली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीDeathमृत्यू