धोकादायक विद्युत तारा जमिनीवर...

By Admin | Updated: April 9, 2015 01:15 IST2015-04-09T01:15:24+5:302015-04-09T01:15:24+5:30

मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे चंद्रपूर तालुक्यातील कढोली येथे विद्युत तारा तुटल्या आणि जमीनीवर कोसळल्या.

Dangerous electric star on the ground ... | धोकादायक विद्युत तारा जमिनीवर...

धोकादायक विद्युत तारा जमिनीवर...

मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे चंद्रपूर तालुक्यातील कढोली येथे विद्युत तारा तुटल्या आणि जमीनीवर कोसळल्या. याची तक्रार वीज वितरणकडे करूनही बुधवारी दिवसभर जिवंत विद्युत तारा उचलण्यात आल्या नाही. त्यामुळे नागरिकांना तारा ओलांडत जावे लागले. विहीरीच्या तोंडीवर विद्युत तारा पडल्याने महिलांनी विहीरीवर पाण्यासाठी जाणे टाळले.

Web Title: Dangerous electric star on the ground ...