नाच रे मोरा !:
By Admin | Updated: June 9, 2016 01:12 IST2016-06-09T01:12:39+5:302016-06-09T01:12:39+5:30
सध्या तापमानात घट झाली आहे. वळवाचाही पाऊन दोन दिवसांपूर्वी येऊन गेला. त्यामुळे प्रफुल्लित झालेला

नाच रे मोरा !:
नाच रे मोरा !: सध्या तापमानात घट झाली आहे. वळवाचाही पाऊन दोन दिवसांपूर्वी येऊन गेला. त्यामुळे प्रफुल्लित झालेला ताडोबातील हा मोरही आपला आनंद पिसारा फुलवून साजरा करीत आहे.