घोडाझरी तलावावर पर्यटकांची गर्दी...
By Admin | Updated: August 19, 2016 01:55 IST2016-08-19T01:55:22+5:302016-08-19T01:55:22+5:30
घोडाझरी तलाव समाधानकारक भरल्याने येथे पर्यटकांची गर्दी वाढली आहे.

घोडाझरी तलावावर पर्यटकांची गर्दी...
घोडाझरी तलावावर पर्यटकांची गर्दी... घोडाझरी तलाव समाधानकारक भरल्याने येथे पर्यटकांची गर्दी वाढली आहे. स्वातंत्र्यदिनी शेकडो पर्यटकांनी या तलावावर गर्दी केली होती. त्यामुळे तलाव परिसरात दोन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.