वाहनातील कापसाला आग...
By Admin | Updated: February 17, 2017 01:05 IST2017-02-17T01:05:52+5:302017-02-17T01:05:52+5:30
कोरपना तालुक्यातील माथा येथून कापूस घेऊन जाणाऱ्या धावत्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना

वाहनातील कापसाला आग...
वाहनातील कापसाला आग... कोरपना तालुक्यातील माथा येथून कापूस घेऊन जाणाऱ्या धावत्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना गुरूवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. अकोला फाटा येथे ही घटना लक्षात येताच वाहन थांबवून आग विझविण्यात आली. यावेळी कोरपना-आदिलाबाद मार्गावर दोन्ही दिशेला वाहनांच्या रांगाला लागल्या होत्या. अग्नीशमन दलाने आग विझवली.