कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीला ब्रेक; घराघरांत वाढली चारचाकी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:28 AM2021-07-28T04:28:49+5:302021-07-28T04:28:49+5:30

बॉक्स ऑटोचालक-टॅक्सीचालक परेशान कोरोनाने प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे दिवसभर बसस्थानकाच्या समोर उभे राहूनही प्रवासी मिळत नाही. परिणामी ...

Corona breaks passenger traffic; Four wheelers increased in households! | कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीला ब्रेक; घराघरांत वाढली चारचाकी !

कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीला ब्रेक; घराघरांत वाढली चारचाकी !

Next

बॉक्स

ऑटोचालक-टॅक्सीचालक परेशान

कोरोनाने प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे दिवसभर बसस्थानकाच्या समोर उभे राहूनही प्रवासी मिळत नाही. परिणामी पेट्रोल-डिझेलचे पैसे निघण्यासही अडचण जात आहे.

-राकेश गोपेल्ली, ऑटोचालक

----

कोरोनाच्या पूर्वी प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. मात्र कोरोनाने प्रवाशांची संख्या रोडावली आहे. एक फेरीला एकच प्रवासी मिळत आहे. त्यामुळे व्यवसाय परवडत नसल्याचे दिसून येत आहे.

- प्रशांत गेडाम, ऑटोचालक

----

म्हणून घेतली चारचाकी

बसमध्ये अनेक ठिकाणचे प्रवासी प्रवास करतात. कोरोना प्रादुर्भावाचा धोका आहे. त्यामुळे आता स्वत:चीच चारचाकी घेतली. संपूर्ण कुटुंबासह प्रवास करणे सोपे झाले आहे.

-प्रतिश मोटघरे

------

संपूर्ण कुटुंबासह एकसाथ प्रवास करण्यास सोयीचे होते. आता कोरोनामुळे खासगी वाहनातून गर्दीत जाण्यास भीती वाटते. त्यामुळे चारचाकी घेतली. परंतु, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याने प्रवास परवडेनासा झाला आहे.

-प्रशांत खोब्रागडे

Web Title: Corona breaks passenger traffic; Four wheelers increased in households!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.