कोऱ्या कारवर संक्रांत...
By Admin | Updated: May 6, 2017 00:37 IST2017-05-06T00:37:45+5:302017-05-06T00:37:45+5:30
शो रुममधून कार खरेदी करून ती बाहेर आणताना चेहऱ्यावर आनंद किती ओसांडून वाहत असतो, याचे वर्णन करणे कठिण असते.

कोऱ्या कारवर संक्रांत...
कोऱ्या कारवर संक्रांत... शो रुममधून कार खरेदी करून ती बाहेर आणताना चेहऱ्यावर आनंद किती ओसांडून वाहत असतो, याचे वर्णन करणे कठिण असते. परंतु त्याच कोऱ्या कारचा कोणी चेंदामेंदा केला तर काय होईल ? चंद्रपूर-नागपूर मार्गावरील एक शो रुममधून कार बाहेर येत असताना ट्रकने धडक दिल्यानंतरचे दृष्य.