सोय सरपणाची...
By Admin | Updated: March 30, 2015 00:46 IST2015-03-30T00:46:32+5:302015-03-30T00:46:32+5:30
ग्रामीण भागात आजही गॅस सिलिंडर पोहोचले नाही.

सोय सरपणाची...
ग्रामीण भागात आजही गॅस सिलिंडर पोहोचले नाही. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून स्वयंपाकासाठी ग्रामीण महिला शेतशिवारात शेणापासून गोवऱ्या तयार करून त्याची साठवणूक करीत आहे. असे चित्र चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागास सर्वदूर दिसून येते.