मूलमध्ये मोदी सरकारचा कॉंग्रेसतर्फे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:19 IST2021-06-27T04:19:24+5:302021-06-27T04:19:24+5:30

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जि. प. अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. याप्रसंगी तालुका ...

Congress protests Modi government in Mul | मूलमध्ये मोदी सरकारचा कॉंग्रेसतर्फे निषेध

मूलमध्ये मोदी सरकारचा कॉंग्रेसतर्फे निषेध

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जि. प. अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. याप्रसंगी तालुका काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घनश्याम येनुरकर,उपसभापती संदीप कारमवार, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, बंडू गुरनुले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डाॅ. पद्माकर लेनगुरे, माळी महासंघाचे विभागीय महासचिव गुरू गुरनुले, काॅंग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष गुरुदास चौधरी, माजी जि. प. सदस्या मंगला आत्राम, कृषी बाजार समितीचे संचालक किशोर घडसे, युवक अध्यक्ष पवन निलमवार, शहर उपाध्यक्ष सुरेश फुलझेले,संचालक तथा भेजगावचे सरपंच अखिल गांगरेड्डीवार, किशोर घडसे, शांताराम कामडे, आदर्श सहकारी खरेदी विक्री सोसायटीचे सभापती पुरुषोत्तम भुरसे आदी उपस्थित होते.

Web Title: Congress protests Modi government in Mul