राजुरा तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचाचा काँग्रेसतर्फे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:43 IST2021-02-23T04:43:34+5:302021-02-23T04:43:34+5:30

याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दादा पाटील लांडे, अब्दुल हमीद अब्दुल गाणी पटेल, कोरपना तालुका अध्यक्ष विठ्ठलराव थिपे, आदिवासी नेते ...

Congress felicitates newly elected Sarpanch, Deputy Sarpanch of Rajura taluka | राजुरा तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचाचा काँग्रेसतर्फे सत्कार

राजुरा तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचाचा काँग्रेसतर्फे सत्कार

याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दादा पाटील लांडे, अब्दुल हमीद अब्दुल गाणी पटेल, कोरपना तालुका अध्यक्ष विठ्ठलराव थिपे, आदिवासी नेते श्यामराव कोटनाके, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्नेवर, जि. प. सदस्य मेघा नलगे, पं. स. सभापती मुमताज अब्दुल जावेद, उपसभापती मंगेश गुरुनुले, ओबीसी सेलचे उमाकांत धांडे, पं. स. सदस्य तुकाराम मानुसमारे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, न. प. सदस्य गजानन भटारकर, महिला काँग्रेस अध्यक्ष कविता उपरे, कवयित्री संगीता धोटे, कृ.उ.बा.स संचालक अविनाश जेणेकर, राजुरा शहर अध्यक्ष संतोष गटलेवार, कार्यकारी अध्यक्ष नंदकिशोर वाढई, युवक शहर अध्यक्ष अशोक राव उपस्थित होते. राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष एजाज अहमद यांनी सूत्रसंचालन केले. राजुरा तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष रंजन लांडे प्रास्ताविक केले, तर कोरपना तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश लोखंडे यांनी आभार मानले.

Web Title: Congress felicitates newly elected Sarpanch, Deputy Sarpanch of Rajura taluka