शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
2
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
3
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
4
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
5
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
6
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
7
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
8
दुधाचे दात पडण्याआधी कॉम्प्युटर शिकले, शाळेत शिकताना बनले सर्वात तरुण सीईओ...
9
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
10
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
11
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
12
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
13
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
14
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
15
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
16
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
17
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
18
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
19
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!
20
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!

चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूरची पाण्याची टाकी केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 11:59 AM

५० वर्षापूर्वी गडचांदूर शहरात पिण्याच्या पाण्याची टाकी जुने पोलीस स्टेशन समोर बांधण्यात आली. आज ही पाण्याची टाकी जीर्ण अवस्थेत असून टाकीचा वरील प्लॅस्टरचा भाग शनिवारी सकाळी कोसळला.

ठळक मुद्देकाही भाग कोसळला सुदैवाने हानी टळली नवीन टाकीचे बांधकाम कधी होणार?

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : ५० वर्षापूर्वी गडचांदूर शहरात पिण्याच्या पाण्याची टाकी जुने पोलीस स्टेशन समोर बांधण्यात आली. आज ही पाण्याची टाकी जीर्ण अवस्थेत असून टाकीचा वरील प्लॅस्टरचा भाग शनिवारी सकाळी कोसळला. सुदैवाने त्यावेळी पाण्याच्या टाकीखाली कुणीही नसल्याने जिवित हानी टळली. टाकीच्या पायऱ्या सुद्धा जीर्ण झाल्या असून टाकी कधीही कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.काही दिवसांपूर्वी या पाण्याच्या टाकीला रंगरंगोटी करण्यात आली. रंगरंगोटी करण्यापूर्वी टाकीची डागडुजी करणे आवश्यक होते. मात्र डागडुजी न करता रंगरंगोटी केली. रंगरंगोटी करताना परिसरातील व्यापाऱ्यांना संबंधित पेंटरला हटकले. मात्र न.प.च्या आदेशानुसार त्याने रंगरंगोटी केली. आता रंगरंगोटी केलेला भाग कोसळल्याने डागडुजी करून परत रंगरंगोटी करावी लागणार आहे.जुन्या वस्तीत असलेल्या पाणी टाकीजवळ व्यवसायिक दुकाने असून रहिवासी सुद्धा आहेत. ५० वर्र्षापूर्वी बांधलेली टाकी जीर्ण झाली असून कधीही कोसळू शकते. तेव्हा नगर परिषदेने त्वरित बाजुलाच नवीन पाणी टाकी बांधावी व संभाव्या होणारी जीवित हानी टाळावी, अशी मागणी शेख अजीज, शेखर बांगडे, नारायण मोहुर्ले, मंगरूळकर यांनी केली आहे.नवीन टाकी बांधण्याचा ठराव सात-आठ महिन्यापूर्वी घेण्यात आला आहे. परंतु त्याची मंजुरी घेण्यास यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी कुठलाही पाठपुरावा केला नाही. त्यामुळे नवीन टाकीचे काम झाले नाही. आपण याबाबत पाठपुरावा करीत असून ठरावाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. नवीन टाकीचे काम एक-दोन महिन्याच्या आत सुरू होईल.- विजयालक्ष्मी डोहेनगराध्यक्ष, नगर परिषद गडचांदूर.

टॅग्स :Accidentअपघात