पांदण रस्त्याची कामे पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:43 IST2021-02-23T04:43:27+5:302021-02-23T04:43:27+5:30

शासनाने अशा अपूर्ण पांदण रस्त्यांची कामे त्वरित रोहयोतून पूर्ण करावी, अशी परिसरातील शेतकऱ्याची मागणी आहे. सौरदिव्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष ...

Complete the paved road works | पांदण रस्त्याची कामे पूर्ण करा

पांदण रस्त्याची कामे पूर्ण करा

शासनाने अशा अपूर्ण पांदण रस्त्यांची कामे त्वरित रोहयोतून पूर्ण करावी, अशी परिसरातील शेतकऱ्याची मागणी आहे.

सौरदिव्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

राजोली : शासनाने सौरऊर्जेला प्रोत्साहित करण्यासाठी त्याच्या प्रचार व प्रसाराला प्राथमिकता दिली आहे. विविध खात्यामार्फतीने ग्रामीण भागातील चौकाचौकात पॅनल उभारून सौरदिवे लावले होते. परंतु ग्रामपंचायतीच्या उदासीन धोरणामुळे देखभाल व दुरुस्तीअभावी या महत्त्वाकांक्षी योजनेचा फज्जा उडाला आहे. गाव खेड्यासाठी वरदान ठरलेले हे सौरदिवे बंद पडलेले आहे. यातील बॅटरी चोरट्यानी लंपास केल्या आहेत. परंतु ग्रामपंचायतीने याची कुठलीही दखल घेतली नसल्याचे चित्र आहे.

Web Title: Complete the paved road works