जामखुर्द येथे विविध विकासकामांना प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:30 IST2021-08-23T04:30:15+5:302021-08-23T04:30:15+5:30

कार्यक्रमाला जामखुर्दचे सरपंच धनराज बुरांडे, पंचायत समिती सभापती अल्का आत्राम, उपसभापती ज्योती बुरांडे, अजित मंगळगिरीवार, ऋषी कोटरंगे, हरी मडावी, ...

Commencement of various development works at Jamkhurd | जामखुर्द येथे विविध विकासकामांना प्रारंभ

जामखुर्द येथे विविध विकासकामांना प्रारंभ

कार्यक्रमाला जामखुर्दचे सरपंच धनराज बुरांडे, पंचायत समिती सभापती अल्का आत्राम, उपसभापती ज्योती बुरांडे, अजित मंगळगिरीवार, ऋषी कोटरंगे, हरी मडावी, सोमनाथ टिकले, शाहू मडावी, मधुकर टिकले, ताराचंद गेडाम, जीवन येरमे, विलास बुरांडे, रवींद्र टिकले, रंजित गेडाम, राहुल चलाख आदींची उपस्थिती होती.

या वेळी संध्या गुरनुले मार्गदर्शन करताना म्हणाल्या, माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्राचा झपाट्याने कायापालट झाला आहे. याआधीचे पोंभुर्णा, मूल व बल्लारपूर शहरात कधी नव्हे इतक्या विकासाची गंगा वाहिली. याच धर्तीवर या विधानसभा क्षेत्रातील गावखेड्यांचाही कायापालट करण्याचा निर्धार केला असून, त्या दिशेने विकासात्मक कामे केली जात असल्याचे त्या म्हणाल्या.

220821\1714-img-20210822-wa0038.jpg

जामखुर्द येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन करतांना जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरूनुले

Web Title: Commencement of various development works at Jamkhurd