शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

१ डिसेंबरला नागरी सेवा परीक्षा; निर्बंध लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 13:30 IST

Chandrapur : जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर :महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२४ जिल्ह्यातील विविध केंद्रांवर १ डिसेंबरला आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये निर्बंध लागू करण्याचा आदेश जिल्हादंडाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी शुक्रवारी (दि. २९) यांनी केला.

१ डिसेंबर २०२४ रोजी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी १०० मीटर परिसरांतर्गत सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत परीक्षार्थी व्यतिरिक्त २ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित जमा होणार नाहीत. परिसरात नियमित व रोजचे वाहतूकव्यतिरिक्त इतर कोणत्याही हालचालींना प्रतिबंध राहील. 

झेरॉक्स, फॅक्स, एस.टी.डी. बूथ, पेजर, मोबाइल फोन, ई-मेल, इंटरनेट सवलती किंवा इतर कोणत्याही कॉम्युनिकेशन सवलतींना प्रतिबंध राहील. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे. 

अशी आहेत परीक्षा केंद्रे विद्याविहार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय तुकुम, सरदार पटेल महाविद्यालय गंजवॉर्ड, बी.जे.एम. कार्मेल अकादमी तुकुम, रफी अहमद किदवाई मेमो हायस्कूल घुटकाळा वॉर्ड, सेंट मायकल इंग्लिश स्कूल नगीनाबाग, बजाज पॉलिटेक्निक बालाजी वॉर्ड, माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल चंद्रपूर, मातोश्री विद्यालय तुकुम, चांदा पब्लिक स्कूल रामनगर, भवान - जीभाई चव्हाण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मुल रोड, चंद्रपूर. 

टॅग्स :examपरीक्षाMPSC examएमपीएससी परीक्षाMaharashtraमहाराष्ट्रchandrapur-acचंद्रपूर