मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे
By Admin | Updated: October 18, 2015 03:07 IST2015-10-18T03:07:49+5:302015-10-18T03:07:49+5:30
तसे एकमेकांचे राजकीय विरोधक. पण धार्मिक, सामाजिक, सार्वजनिक सोहळ्यात ते एकत्र येतात.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे हे तसे एकमेकांचे राजकीय विरोधक. पण धार्मिक, सामाजिक, सार्वजनिक सोहळ्यात ते एकत्र येतात. अभ्यंकरनगर दुर्गा उत्सव मंडळातर्फे अभ्यंकरनगर येथे दुर्गा मातेची प्रतिष्ठापना केली जाते. विकास ठाकरे हे या मंडळाचे अध्यक्ष आहेत. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मंडळाला भेट दिली. फडणवीस दुर्गापूजेसाठी मंचावर चढले असता ठाकरे खालीच थांबले. हे लक्षात येताच फडणवीस यांनी त्यांना वर बोलावून घेतले. या वेळी दोघांमध्ये झालेल्या ‘राजकीय’ संवादाने उपस्थितांमध्ये हंशा पिकला.