छठ पूजा ...
By Admin | Updated: November 19, 2015 01:25 IST2015-11-19T01:25:09+5:302015-11-19T01:25:09+5:30
छठ पूजेनिमित्त मंगळवारी माजरी येथील शिरणा व वर्धा नदी काठावर भाविकांची मोठी गर्दी उसळली.

छठ पूजा ...
छठ पूजा ... छठ पूजेनिमित्त मंगळवारी माजरी येथील शिरणा व वर्धा नदी काठावर भाविकांची मोठी गर्दी उसळली. यावेळी भाविकांनी मातीपासून बनविलेल्या बेदीची पूजा केली.