हागणदारी मुक्तीसाठी चमूकडून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2016 01:47 IST2016-12-28T01:47:19+5:302016-12-28T01:47:19+5:30

नागभीड तालुक्यातील विलम येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हागणदारी मुक्त टप्पा २ अंतर्गत २७

Checking for smuggling | हागणदारी मुक्तीसाठी चमूकडून तपासणी

हागणदारी मुक्तीसाठी चमूकडून तपासणी

विलम गावाची निवड : अभियानाचा दुसरा टप्पा
चिखलपरसोडी : नागभीड तालुक्यातील विलम येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हागणदारी मुक्त टप्पा २ अंतर्गत २७ डिसेंबरला तपासणी करण्यात आली. याकरिता गोंदियातील इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी व स्वच्छ भारत मिशन कक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या चमूने भेट दिली.
चमूचे नेतृत्त्व विशाल मेश्राम, संजय पटले, कलावती मोहनकर यांनी केले. यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आनंद नेवारे, सरपंच भास्कर बावणे, सचिव ललित गुरुपुडे, उपसरपंच जयश्री पारखी, चंद्रभान पारखी, मुख्याध्यापक मेश्राम, व्यवस्थापक इंगळे, कमला पारखी, वैष्णवी मसराम, जिराबाई राऊत, आशा सोनडवले, पवण ठाकरे, अशोक पारखी, सचिन डबले, नितीन सोनडवले, प्रमोद आजबले व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Checking for smuggling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.