शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

चंद्रपुरातील पत्रकारिता महाराष्ट्राचा गौरवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 10:48 PM

प्रगत व सृजनशील समाज घडविण्यास पत्रकारितेचा मोलाचा वाटा आहे. पत्रकारांच्या लेखणीतून सशक्त समाज पर्यायाने देश घडू शकतो. चंद्रपूर जिल्हा क्षमताधिष्ठीत आहे. त्यामुळे या चंद्रपुरातील पत्रकारिता ही महाराष्ट्राचा गौरव उंचाविणारी ठरेल, असे प्रतिपादन वित्त,नियोजन व वने जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ठळक मुद्देमुनगंटीवार : चंद्रपूर प्रेस क्लबचे उद्घाटन

चंद्रपूर : प्रगत व सृजनशील समाज घडविण्यास पत्रकारितेचा मोलाचा वाटा आहे. पत्रकारांच्या लेखणीतून सशक्त समाज पर्यायाने देश घडू शकतो. चंद्रपूर जिल्हा क्षमताधिष्ठीत आहे. त्यामुळे या चंद्रपुरातील पत्रकारिता ही महाराष्ट्राचा गौरव उंचाविणारी ठरेल, असे प्रतिपादन वित्त,नियोजन व वने जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.चंद्रपूर प्रेस क्लबचे उदघाटन रविवारी पार पडले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर ,ज्येष्ठ पत्रकार श्याम पेठकर आणि सत्कारमृूर्ती ज्येष्ठ काष्ठ शिल्पकार,व्यंग चित्रकार मनोहर सप्रे आणि चंद्रपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय तायडे यांची उपस्थिती होती. यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर, ना. सुधीर मुनगंटीवार व ज्येष्ठ पत्रकार शाम पेठकर यांच्या हस्ते व्यंगचित्रकार मनोहर सप्रे यांना चंद्रपूर गौरवने सन्मानित करण्यात आले.केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी लेखणीचा वापर समाजहित व देशहितासाठी झाला पाहिजे, असे सांगितले. प्रास्ताविक संजय तायडे, संचालन संजय रामगिरवार तर आभार प्रमोद उंदिरवाडे यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.सप्रेंनी मानले आभारसत्कारमूर्ती कास्टशिल्पकार तथा व्यंग चित्रकार मनोहर सप्रे म्हणाले, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. येथील वनावर आधारित उद्योगाचा कालपर्यंत प्रयत्न झाला नाही.परंतु वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रथमच येथील बांबूवर आधारित उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घेतल्याने येथील आदिवासींना रोजगार मिळाला. यासाठी ना.मुनगंटीवार यांचे त्यांनी आभार मानले.