शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींसोबत जॉर्जिया मेलोनींचा खास सेल्फी; दोन्ही नेत्यांमध्ये 'या' मुद्द्यांवर चर्चा
2
दिल्लीत पाण्यावरून राजकारण तापलं; AAP च्या विरोधात काँग्रेस मडकी फोडून करणार आंदोलन
3
चिंताजनक! भारतीय तरुणांमध्ये झपाट्याने वाढतंय कॅन्सरचं प्रमाण; 'असा' करा बचाव
4
ईडीची मोठी कारवाई, बसपाचे माजी आमदार मोहम्मद इक्बाल यांची ४४४० कोटींची मालमत्ता जप्त
5
"कुर्बानी के जानवर हाजीर हो", पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर; माजी खेळाडूची बोचरी टीका
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा, आजपासून 'या' ५४ अत्यावश्यक औषधांच्या किमती घटणार
7
"वक्तव्य होत असतात, राम सर्वांचे आणि राष्ट्र..."; RSS नेते इंद्रेश कुमार यांच्या विधानावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया
8
ऐश्वर्या नाही तर सलमान खान या अभिनेत्रीसोबत थाटणार होता संसार, कोण आहे ती?
9
अफगाणिस्तान सुपर-८ मध्ये पोहोचला; पण स्टार स्पिनर T20 World Cup मधून बाहेर झाला
10
ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
11
फुटबॉलचा Mini World Cup! यजमान जर्मनीची विजयी सलामी; स्कॉटलंडचा दारूण पराभव 
12
राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प २८ जूनला, कामकाज समितीच्या बैठकीला अजित पवार गटाची दांडी
13
सबाच्या करिअरमध्ये हृतिकचा अडथळा?; दोन वर्ष मिळालं नाही काम, म्हणाली...
14
WHAT A MATCH! आफ्रिकेला आशियाई संघानं घाम फोडला; मोठा उलटफेर होण्यासाठी १ धाव कमी पडली
15
न्यूझीलंडचा ८८ चेंडू राखून विजय! वर्ल्ड कपमधून बाहेर पडले; पण अखेर विजयाचे खाते उघडले
16
कॅलिफोर्नियातील PNG ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा, २० दरोडेखोर आले, दोन मिनिटांत सराफा दुकान साफ केले
17
आजचे राशीभविष्य - शनिवार १५ जून २०२४; यश, कीर्ती आणि प्रतिष्ठेत वाढ होईल, आर्थिक योजना चांगल्या प्रकारे पूर्ण कराल
18
40 ALL OUT! वर्ल्ड कपमधून बाहेर पडले; पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी नवख्या संघाला लोळवलं
19
YO-YO Test मध्ये पास न होणाऱ्यांना संघातून वगळणं चुकीचंच; गंभीरचं रोखठोक मत
20
भाजप वादग्रस्त विधेयके ठेवू शकते थंडबस्त्यात, संसद अधिवेशनात 'सहमती' हा नवीन मंत्र

चंद्रपूर जिल्ह्यात वाघिणीने दोन बछड्यांसह दिले दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 10:13 AM

चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील चिखलगाव ते नवरगाव मार्गावरील गिरगावापासून १ कि.मी. अंतरावर असलेल्या नाल्याजवळ एका वाघिणीने बुधवारी सकाळी ८.३० च्या सुमारास आपल्या दोन बछड्यांसह दर्शन दिले.

ठळक मुद्देगावकऱ्यांनी केली एकच गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील चिखलगाव ते नवरगाव मार्गावरील गिरगावापासून १ कि.मी. अंतरावर असलेल्या नाल्याजवळ एका वाघिणीने बुधवारी सकाळी ८.३० च्या सुमारास आपल्या दोन बछड्यांसह दर्शन दिले. यामुळेवाढत्या गर्दीमुळे  वाघीण पिल्लांना सोडून जंगलात दडल्याचे सांगण्यात येते. वनरक्षक प्रधान यांनी घटनास्थळ गाठून वरिष्ठांना याची माहिती दिली. सविस्तर वृत्त लवकरच देत आहोत.

 

टॅग्स :Tigerवाघ