लोकमत न्यूज नेटवकर्कचंद्रपूर: विषारी वायुची बाधा होऊन एकाचा मृत्यू तिघे अत्यव्यस्थ झाल्याची घटना बल्लारपूर तालुक्यात घडली. रासायनिक द्रव्य वाहून नेणाऱ्या टँकरच्या आत उतरून स्वच्छता करीत असताना विषारी वायुची बाधा झाल्यामुळे एकाचा मृत्यू तर तिघे अत्यवस्थ झाले आहेत. ही घटना बल्लारपूर जवळील बामणी येथील बामणी प्रोटीन या फॅक्टरीमध्ये फॅक्टरीत आज दिनांक ३० ला दुपारला एक वाजताच्या दरम्यान घडली .
चंद्रपूर जिल्ह्यात रासायनिक वायूच्या बाधेने एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 16:42 IST